Fish Audio
Fish Audio
Home
Discovery

Products

Story Studio
Text To Speech
Create Voice
Sound Effects
Audio Separation
Speech to Text
What's New
Tutorials
Upgrade Now
uday

uday

@Uday Badgujar
Uses1
Shares0
Likes0
Saved by0

एक पावसाळी रात्र होती… हॉस्पिटलच्या इमर्जन्सी गेटसमोर अचानक एक वडील आपल्या छोट्याशा मुलीला हातात घेऊन धावत आले… त्यांच्या डोळ्यात भीती होती… आवाज थरथरत होता… “डॉक्टर… डॉक्टर… माझ्या मुलीला वाचवा… तीन दिवसांपासून ताप उतरायचं नाव घेत नाही…” डॉक्टरांनी एक क्षणही न दवडता मुलीला आत घेतलं… तपासणी सुरू झाली… मशीनचे आवाज… नर्सची धावपळ… आणि बाहेर उभा असलेला बाप हात जोडून देवाला प्रार्थना करत होता… थोड्या वेळाने तो डॉक्टरांकडे आला आणि रडत म्हणाला — “डॉक्टर… माझ्याकडे जास्त पैसे नाहीत… पण माझ्या मुलीला वाचवा…” डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाले — “प्रत्येक उपचार पैशांनी होत नाहीत… काही उपचार माणुसकीनेही होतात…” रात्र सरत गेली… उपचार सुरूच होते… सकाळ झाली… सूर्य उगवला… आणि अचानक त्या मुलीने हळूच डोळे उघडले… “बाबा…” तो एक शब्द ऐकताच त्या बापाची दुनिया परत आली… तो रडत डॉक्टरांच्या पायाशी पडला… “डॉक्टर… तुम्ही माझं सगळं जग वाचवलंत…” डॉक्टरांनी त्याला उठवलं आणि शांतपणे म्हणाले — “मी देव नाही… पण प्रयत्न करतो… कोणाचाही देव माझ्यावर नाराज होऊ नये…”

en flagENMaleMiddle AgedMarathi
Public
4 months ago
Use Voice
There's no audio samples yet

Explore Related Models

Wi
Wise Narrator
او
اول يوم عنايه
عن
عنون
My
My voice
Aj
Ajay
WB
WB SERVICE
Ms
Ms
Ma
Marria
My
My voice
Pe
Perna
Do
Doctor girl
re
rehan