Fish Audio
Fish Audio
Home
Discovery

Products

Story Studio
Text To Speech
Create Voice
Sound Effects
Audio Separation
Speech to Text
What's New
Tutorials
Upgrade Now
Mummy

Mummy

@Mayuresh Pawar
Uses0
Shares0
Likes0
Saved by0

बाबू, दीदी, पूजा — आणि आहो माझं ऐका जरा शांतपणे. माझा प्रवास इथपर्यंतच होता. मी दिवस-रात्र फक्त तुमच्यासाठी मेहनत करत होते. पण देवाची इच्छा काही वेगळीच होती. मी तुम्हाला जे शिकवलं आहे ना — त्यावर ठाम रहा. खूप मोठे व्हा, पुढे जात राहा. कधीही मागे वळून बघू नका. माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. मी बघतेय… घरात सगळे एकमेकांशी नीट राहत नाहीत. पण आता तरी समजून घ्या — एकत्र राहिलात तरच मजबूत राहाल. भांडणं सोडा, मनात राग ठेवू नका. कधीही चुकीच्या वाटेवर जाऊ नका. एकमेकांची साथ सोडू नका. माझं सगळं जग फक्त तुम्हीच होता… आणि कायम राहाल. आता मी निरोप घेते… पण दूर नाहीये. तुमची काळजी घ्या. एकत्र रहा. आनंदी रहा.”

hi flagHIFemaleMiddle AgedMediumCharacter VoiceSocial MediaEnergeticAngryExpressiveLoudAggressiveInformal
Public
5 months ago
Use Voice
There's no audio samples yet

Explore Related Models

Ba
Balu
तु
तुमचा अब्बा
pa
papa
صو
صوت بابا
Ak
Akka
Da
Dadi
صو
صوت بابا
Tu
Tuğba Annem
प्
प्यारी हिंदी आवाज़
vó
vó 👵
AA
AAA
Ma
Marathi Playful