Fish Audio
Fish Audio
Home
Discovery

Products

Story Studio
Text To Speech
Create Voice
Sound Effects
Audio Separation
Speech to Text
What's New
Tutorials
Upgrade Now
विकी बेडगे

विकी बेडगे

@Ram Bedage
Uses2
Shares0
Likes0
Saved by0

ओळखलं का तुमच्या विक्या ला आई लय रडली का आता रडायची वेळ नाही पप्पा ची आणि बाकी सगळ्यांची काळजी घ्यायची आहे आणि तुला आता अवघड वाटत असल मला तू मारायची शिव्या द्यायची पण तू तुझ्या लेकराच्या भल्या साठीच बोलायची माहित आहे मला आणि माझे लाडके भाऊ टिल्या, इश्या, भैया, नाम्या तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आता आई पप्पाची आणि बाकी सगळ्यांची काळजी घ्यायची तुमचा भाऊ कायम तुमच्या सोबत असेल कळाल का काका काकू तुम्ही पण लय सांगितलो पण मला कळाल नाही मी तुमच ऐकलो नाही मला माफ करा ताई आहे का ताई ताई मी मला एक आई तिच्या लेकरासाठी करत नसेल तेवढ माझ्या आजी नी ताई नी सांभाळ आहे मला आत्या जितू मामा इथ पर्यंत येवढ केलाव इथून पुढ पन लक्ष द्या आणि माझ्या लाडक्या बहिणीनो आई पप्पा चि काळजी घ्या मी तुमचा पन गुन्हेगार हाव मला माफ करा पप्पा माफ करा मला मी तुमच्या साठी काहीच केलो नाय तुम्ही मागायला उशीर सगळं दिलो मला आणि मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी द्याव तुम्हाला घरात बसवून मी कामाला जाव त्या वयात मी सगळच सोडून गेलो मी चुकलो मला माफ करा

hi flagHIFemaleYoungSoftConversationalEntertainmentEnergeticExpressiveConfidentMarathiAnimated
Public
4 months ago
Use Voice
There's no audio samples yet

Explore Related Models

वि
विकी बेडगे
वि
विकी बेडगे
Ba
Balu
Ba
Bai
Vi
Vinod Mama
Mu
Mummy
vi
vinod
vi
vinod
Fa
Father
Fa
Father
Da
Dad voice
Da
Dad voice